Prashant Koratkar : प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
Prashant Koratkar News : प्रशांत कोरटकरची रवानगी आता कोल्हापूर न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली आहे. यानंतर आता कोरटकर जामीन अर्ज सादर करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
प्रशांत कोरटकर याची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे. प्रशात कोरटकर आता जामीनासाठी अर्ज करणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानकारक विधानानंतर आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणी कोरटकरवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्याला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर याआधी त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आलेली होती. आता कोरटकरला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलेलं आहे. कोरटकर हा जामीनासाठी अर्ज करणार असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.
Published on: Mar 30, 2025 06:17 PM
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

