नवाब मलिकांकडे तपास यंत्रणांपेक्षा जास्त माहिती असल्याचे वक्तव्य राजकीय हेतूने : Pravin Darekar

तपास यंत्रणांनी पेक्षा मला जास्त काही तरी माहिती आहे, अशी वक्तव्य राजकीय हेतूने नवाब मलिक करीत आहेत. नवाब मलिक यांच्या कडे काही माहिती असेल तर त्यांनी ती संबंधित यंत्रणांकडे द्यावी प्रसारमाध्यमांवर वेळ घालवण्यापेक्षा ते इनपुट एनसीबीला द्यावे. मलिक आणि एनसीबी यांचं नातं सर्वश्रूत आहे.

तपास यंत्रणांनी पेक्षा मला जास्त काही तरी माहिती आहे, अशी वक्तव्य राजकीय हेतूने नवाब मलिक करीत आहेत. नवाब मलिक यांच्या कडे काही माहिती असेल तर त्यांनी ती संबंधित यंत्रणांकडे द्यावी प्रसारमाध्यमांवर वेळ घालवण्यापेक्षा ते इनपुट एनसीबीला द्यावे. मलिक आणि एनसीबी यांचं नातं सर्वश्रूत आहे. नवाब मलिक यांना एनसीबी बद्दल पोटशूळ आहे. एनसीबी विन या संपूर्ण प्रकरणात आपली भूमिका पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेली आहे. वारंवार एनसीबीवर आरोप करून देशातील तपास यंत्रणे बद्दल अशी भूमिका घेणे चांगले नाही, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावल आहे.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI