
पंतप्रधान मोदी देवाचा अवतार त्यांना हवं तोपर्यंत ते…; ‘या’ भाजप मंत्र्याचं अजब वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार आहेत असं अजब वक्तव्य मत्र्याकडून करण्यात आलं आहे. यामुळे विरोधक आता भाजपवर टीकेची झोड उठवू शकतात.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे देवाचा अवतार आहेत असं अजब वक्तव्य उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) एका मंत्र्याकडून करण्यात आलं आहे. गुलाब देवी यांनी हे वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे देवाचा अवतार आहेत. असं गुलाब देवी यांनी म्हटलं आहे. गुलाब देवी एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर मोदी हवं तोपर्यंत पंतप्रधान पदावर राहू शकतात असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता गुलाब देवी यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता असून, विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवू शकतात. यापूर्वी देखील अनेकदा असे वाद निर्माण झाले आहेत.
Published on: Oct 27, 2022 8:23 AM
Related Video
विमानाच्या टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान लाईट्स मंद असण्याचं कारण काय?
इंडिया-इंग्लंड टी 20i सामन्यांत शतक करणारे 5 फलंदाज, किती भारतीय?
प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रात्री भयंकर घडलं, तिच्याकडे पाहून तो...
हार्दिक पांड्याने मुंबई सोडली, करिअरसाठी उचललं मोठं पाऊल!
पुण्यात भरधाव टेम्पो चालकाने दुभाजक तोडत २० वाहनांना ठोकरले
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
जळगाव जिल्ह्यात १०९ गावांत पाणीटंचाई
तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांचा धाराशिवला मोठा फायदा
वाशिममध्ये नदी-नाले दुथडी, अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती
विदर्भातील शाळेची घंटा आज वाजली, विद्यार्थ्यांचे प्रवेश उत्सव साजरा
भंडारा जिल्ह्यात शाळांची पहिली घंटा! ढोल-ताशांचा गजर, आणि फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचे स्वागत