
VIDEO : Dhairyasheel Mane यांच्या घराबाहेर शिवसैनिकांचं जवाब दो आंदोलन
कोल्हापूरच्या हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांचं जवाब दो आंदोलन आज होणार आहे. याचपार्श्वभूमीवर आता धैर्यशील माने यांच्या घरासमोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लागल्याचे चित्र आहे. धैर्यशील माने यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन देखील केल्याचे कळते आहे.
कोल्हापूरच्या हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांचं जवाब दो आंदोलन आज होणार आहे. याचपार्श्वभूमीवर आता धैर्यशील माने यांच्या घरासमोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लागल्याचे चित्र आहे. धैर्यशील माने यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन देखील केल्याचे कळते आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेमध्ये मोठी अस्थिरता बघायला मिळते आहे. धैर्यशील माने हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्याने त्यांच्याविरोधात आज शिवसैनिक आंदोलन करणार आहेत. धैर्यशील माने यांनीही शिंदे गटाला आपला पाठिंबा दिला. त्यानंतर कोल्हापुरात नाराजी पसरली. अन् ही नाराजी आज कोल्हापूरच्या रस्त्यांवर दिसून आली. शिवसेनेचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांनी धैर्यशील मानेंच्या घरावर मोर्चा काढला.
Published on: Jul 25, 2022 2:22 PM
मोठी बातमी, कोल्हापूर हादरलं, भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार थेट…
Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?
EPF News : 40 व्या वर्षी नोकरी सोडली, 58 व्या वयापर्यंत खात्यात येईल व्याज ? नवा नियम काय?
विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश
पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय
Related Video
पावसाळ्यात चुकूनही या प्रकारचे मासे खाऊ नका,अन्यथा फूड पॉइझनिंगचा धोका
40 व्या वर्षी नोकरी गेली, 58 व्या वयापर्यंत मिळेल व्याज?, नियम काय ?
अन्नपाण्याशिवाय माणूस किती दिवस जिवंत राहू शकतो? ओढावू शकतो मृत्यू ?
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
ZNMD 15 Years : फरहान अख्तरने शेवटच्या फोटोला खूप सुंदर कॅप्शन दिलय
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
भरवस्तीत बिबट्याचा शिरकाव; हल्ल्यात चार जण गंभीर जखमी
नळाला गढूळ, पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त पाणी... आरोग्याचा मोठा प्रश्न
पावसाने दडी मारल्यामुळे धान पिकाची नर्सरी धोक्यात
गोबरवाहीत रात्रीच्या अंधारात झाडावर बसला बिबट्या, प्रत्यक्षदर्शींचा थरारक अनुभव!
उर्समध्ये नोटा उधळल्यामुळे कॅाग्रेस नगरसेवकसह वसिम खानसह सहा जणांवर गुन्हा दाखल