
मी माझ्या पत्नीला राज्याची पहिली मुख्यमंत्री करणारच; अभिजीत बिचुकले यांचा निर्धार
Abhijit Bichukal on Maharahstra CM : अभिजीत बिचुकलेनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही लिहीलं आहे. कारण काय? पाहा व्हीडिओ...
पुणे : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी त्यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले यांना मुख्यमंत्री करण्याचं बोलून दाखवलं आहे. शरद पवार यांनी स्वतःच्याच घरात सर्व पद ठेवली आहेत. 2024 मध्ये माझा पक्ष 288 मतदारसंघात उमेदवार उभे करणार आणि 125 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार आहे. एक महिलेने पाडलं असं म्हणाले तेव्हाच अजित पवारांच्या मनात महिलांबद्दल किती सम्मान आहे ते दिसलं आहे. म्हणून मी माझ्या पत्नीला राज्याची पहिली मुख्यमंत्री करणार आहे, असं बिचुकले म्हणाले आहेत. अयोध्येत होणाऱ्या महाराष्ट भवनला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावं, यासाठी अभिजीत बिचुकलेनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही लिहीलं आहे.
Published on: Apr 19, 2023 1:20 PM
Related Video
अल्लाहसमोर हराम, मुस्लीम पुरुष..; आमिरच्या तिसऱ्या लग्नाविरोधात फतवा
ODI WC 2027 स्पर्धेत 12 संघ! आयसीसी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'या' सोप्या किचन टिप्स फॉलो केल्यास पोळ्या राहतील अनेक तास मऊ
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
देवशयनी एकादशी व्रत कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि पूजेची पद्धत
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
नागपुरात उद्यानात चक्क गांजाच्या झाडांची लागवड
मालेगाव, नांदगावच्या वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची उत्सुकता
चंद्रपूर जिल्ह्यात आठवड्याभरापासून पावसाचा खंड, कोवळ्या पिकांसाठी शेतकऱ्यांची धडपड
भिंतीला पडलेल्या खड्ड्यांमुळे पाझर तलाव फुटण्याची भीती
प्रशासनाला जे जमलं नाही, ते कंधानेच्या रणरागिणींनी करून दाखवलं!