Marathi News Videos Pune News Ajit Pawar on Sanjay Raut Daund Sabha Rahul Kool Bhima Patas Cooperative Sugar Factory in Marathi

भीमा पाटस सहकारी साखर कारखाना आणि संजय राऊत यांचे राहुल यांच्यावर आरोप; अजित पवार म्हणाले
संजय राऊतांची दौंडमधील पाटसमध्ये सभा झाली. यावेळी कलम 144 लावण्यात आलं होतं. त्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे
पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचं म्हटलं. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर राऊतांनी गंभीर आरोप केले. राऊतांची दौंडमधील पाटसमध्ये सभा देखील झाली. यावेळी कलम 144 लावण्यात आलं होतं. त्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. जिथे शासकीय, निम शासकीय सरकारचा संबंध असे आडमुठेपणाची भूमिका नाही घेतली पाहिजे. संजय राऊत यांना जे विचार मांडायचे होते ते त्यांनी मांडले. एखाद्या गोष्टीला सरकारकडून विरोध केला तर लोक जास्त पुढे येतात, हा माझा अनुभव आहे. कलम 144 लावल्यानंतरही दौंडमधल्या सभेला गर्दी झाली, असं अजित पवार म्हणाले.
Published on: Apr 29, 2023 7:58 AM
Related Video
10200 बॅटरी आणि मोटो पेन प्रो स्टायलससह नवीन टॅबलेट भारतात लाँच
पावसाळ्यात हिरवा निसर्ग खुणावतोय, 'या' ठिकाणांना द्या भेट
सियाच्या भावाला सर्वकाही माहिती होतं? तर तो शांत का राहिला ?
टीम इंडियाने अखेरीस इंग्लंडमध्ये टी 20I मालिका केव्हा जिंकलेली?
रंगभूमी पोरकी झाली, ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
सोलापूर - करमाळ्याची कन्या वैष्णवी पाटील हीचा तिरंदाजीत डंका; भारतीय संघात निवड
पुणे - खेड : भिमा नदीला आलेल्या प्रवाहाचे स्वागत करीत भीमा नदीची ओटी भरून विधिवत जलपूजन
Khed : अन्नाच्या तुटवड्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत
Ashti : बीड तालुक्यातील तरुणाचं वडाला साकडं,काय मागितलं?
कल्याण-डोंबिवलीत पावसाचा जोर वाढला; स्कायवॉकचे छत फाटले