Marathi News Videos Pune News Daund Sanjay Raut on Rahul Kool Sushma Andhare Shivsena Uddhav Thackeray Group in Marathi

भीमा पाटस सहकारी कारखाना कथित घोटाळा प्रकरण; संजय राऊत यांची CBI कडे तक्रार
Sanjay Raut on Rahul Kool : भीमा पाटस सहकारी कारखाना कथित घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी CBI कडे तक्रार दाखल केली आहे.
मुंबई : भीमा पाटस सहकारी कारखाना कथित घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट समोर आली. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. याबाबत संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. राहुल कुल यांच्या ताब्यात असलेल्या कारखान्याच्या चौकशी संदर्भात संजय राऊत आक्रमक झाले आहेत. दरम्यान उद्या संजय राऊत यांची दौंडमध्ये होतेय. भीमा बचाव शेतकरी सभासद कृती समितीच्या वतीने या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. दौंड तालुक्यातील वरवंड इथे उद्या संध्याकाळी 5 वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेदेखील संबोधित करणार आहेत. या सभेत राऊत आणि अंधारे संबोधित करणार आहेत.
Published on: Apr 25, 2023 10:25 AM
Related Video
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार