Rahul Narvekar | कुणाच्याही बाजूने नाही, मी अध्यक्ष म्हणून योग्य तो निर्णय देणार

आज विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. सभागृहाचं काम व्यवस्थित चालेल. सभागृहाचं कामकाज संविधानात दिलेल्या तरतूदीनुसार असतात. असे प्रश्न उपस्थित करून संविधानाचा अपमान करण्यात येतोय.

Rahul Narvekar | कुणाच्याही बाजूने नाही, मी अध्यक्ष म्हणून योग्य तो निर्णय देणार
| Updated on: Jul 04, 2022 | 10:52 AM

आज विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. सभागृहाचं काम व्यवस्थित चालेल. सभागृहाचं कामकाज संविधानात दिलेल्या तरतूदीनुसार असतात. असे प्रश्न उपस्थित करून संविधानाचा अपमान करण्यात येतोय. मी घेतलेला किंवा सभागृहाचा निर्णय हा कायद्याच्या अखात्यारीत आहे. ज्युडीशरीचा पर्याय आहेच. यापुर्वीही असे निर्णय झालेत. जनता हे सरकार पाच वर्षांसाठी निवडून देते. 2024 मध्ये निवडणुका आहेत. मला आजची फ्लोरची परिस्थिती पाहून वाटत नाही की परिस्थिती ठिक नाही आहे. सगळं ठिक आहे. मी कुणाचेया बाजूने निर्णय देत नाही, योग्य तो निर्णय अध्यक्ष म्हणून देतो. आज दिवसभरात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता अधिक आहे.  भाजप आणि शिंदे गटाची खरी चाचपणी आज पाहायला मिळेल. मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातलं राजकारण अधिक तापलं आहे.

Follow us
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.