Breaking | मुंबईकरांच्या पाणीसाठ्यात वाढ, 7 तलावांमध्ये 48 दिवस पुरेल इतका पाणीसाठा

गेल्या दोन तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. आजदेखील मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, या पावसामुळे मुंबईतील तलाव आतापासूनच भरुन वाहू लागले आहेत. | Rain in Mumbai

गेल्या दोन तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. आजदेखील मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, या पावसामुळे मुंबईतील तलाव आतापासूनच भरुन वाहू लागले आहेत. या तलावांमध्ये पुढील 48 दिवस पुरेल, इतका पाणीसाठा जमा झाला आहे. आगामी काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच हे तलाव पूर्णपणे भरतील.