त्या शांततेत मला कोकीळेचा आवाज कुहू कुहू ऐवजी कोविड कोविड असा ऐकू येऊ लागला

23 मार्चला लॉकडाऊन लागलं होतं. शिवाजी पार्क समोर होतं, मला फक्त पक्षांचे आवाज ऐकू येत होते. इतकी शांतता मला त्यावेळी अनुभवायला मिळाली, असं राज ठाकरे म्हणाले.

त्या शांततेत मला कोकीळेचा आवाज कुहू कुहू ऐवजी कोविड कोविड असा ऐकू येऊ लागला
| Updated on: Mar 09, 2022 | 8:33 PM

आज आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला 16 वर्ष पूर्ण होतात. त्याबद्दल शुभेच्छा देतो.आगामी काळात मनसे जोरदार लढेल, अशी खात्री देतो. तुमच्या घोषणा बंद करा, सगळं भाषणं संपली की एकदम ओरडा, असं राज ठाकरे म्हणाले. कुणी विचार केला नसेल की या प्रकारचे दिवस आपण पाहू, रस्त्यावर शुकशुकाट आहे, घरच्या घर घरात घाबरून बसलेले आहेत. सहज स्पर्श करायला पण भीती वाटायला लागली होती. घरातील माणसानं दिलेला पाण्याचा ग्लास उचलावा की न उचलावा, असं संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं. 23 मार्चला लॉकडाऊन लागलं होतं. शिवाजी पार्क समोर होतं, मला फक्त पक्षांचे आवाज ऐकू येत होते. इतकी शांतता मला त्यावेळी अनुभवायला मिळाली. गावाकडे निघालेलो असताना तशा प्रकारची शांतता अनुभवायला मिळत असते. त्या काळात कोकिळेचा कुहू कुहूचा आवाज कोविड कोविड असा ऐकायला येत होता.  नरेंद्र मोदींना पत्र लिहावं वाटतं की महिन्यातले दोन दिवस लॉकडाऊन लावा, अशी मिशकील टिप्पणी राज ठाकरे यांनी केली.

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.