Rajesh Tope | आशा सेविकांच्या मानधनात 1500 रुपयांनी वाढ : राजेश टोपे

आशा सेविकांच्या मानधनात 1500 रुपयांची वाढ करण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केलाय. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत अंतिम निर्णय झाल्याचं सांगितलं.

Rajesh Tope | आशा सेविकांच्या मानधनात 1500 रुपयांची वाढ करण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केलाय. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत अंतिम निर्णय झाल्याचं सांगितलं. तसेच आशासेविकांना आंदोलनानंतर जसं आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे जुलै 2021 पासून ही वाढ लागू करण्यात येईल, असंही आश्वासन दिलं. | Rajesh Tope announce decision of payment hike of Asha worker Maharashtra

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI