रत्नागिरीत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचं थैमान, 24 तासात 337 नवे रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचं थैमान पाहायला मिळत आहे. 24 तासात 337 नवे रुग्ण सापडले असून 80 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं नसल्याचं समोर आलंय. यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊनचा अॅक्शन प्लॅन आखला जात आहे
Follow Us
Latest Videos
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....