TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया मंचावरून रिअल लाईफ हिरोंनी शेअर केला हिरो स्प्लेंडर प्लसचा अनुभव

| Edited By: | Updated on: Oct 01, 2025 | 5:56 PM

रिअल लाईफ हिरोंनी हिरो स्प्लेंडर प्लस वापरण्याचा त्यांचा अनुभव शेअर केला. स्प्लेंडर प्लससह काहींनी त्यांची यशोगाथाही उलगडली. ५० कोटींपेक्षा अधिक लोकांनी हिरो स्प्लेंडर प्लस वर विश्वास ठेवला आहे.

देशातील आघाडीची टू-व्हीलर उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने अलीकडेच आपले नवीन अभियान सुरू केले आहे. दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये, TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या भव्य मंचावर अनेक लोकांनी सांगितले की हिरो स्प्लेंडर+ सोबत त्यांची आनंदाची यात्रा कशी सुरू आहे.

रिअल लाईफ हिरोंनी हिरो स्प्लेंडर प्लस वापरण्याचा त्यांचा अनुभव शेअर केला. स्प्लेंडर प्लससह काहींनी त्यांची यशोगाथाही उलगडली. ५० कोटींपेक्षा अधिक लोकांनी हिरो स्प्लेंड प्लस वर विश्वास ठेवला आहे.

मनोज जाटे म्हणाले, “आमच्या गावात हिरो स्प्लेंडर+ खूप लोकप्रिय आहे. मी माझ्या पहिल्या पगारातून ही बाईक बुक केली होती. दूधवाला असो की शेतकरी — प्रत्येकासाठी ही बाईक उपयोगी आणि प्रिय आहे.”

अंकितने सांगितले, “मी सायकल शिकायला सुरुवात केली ती हिरोच्या सायकलने. मोठा झालो आणि बाइक शिकली, तीही हिरोचीच होती. माझ्यासाठी हिरो ही फक्त एक ब्रँड नाही, ती एक भावना आहे.”

Published on: Oct 01, 2025 05:56 PM