उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा; 21 मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होणार
त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मार्च महिन्यापासून देशात प्रचंड तापमान अनेकजण उष्माघाताने आजारी आहेत.
राज्यातल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. यंदा मान्सून दहा दिवस आगोदर दाखल होणार आहे. २० किंवा २१ मेला मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मार्च महिन्यापासून देशात प्रचंड तापमान अनेकजण उष्माघाताने आजारी आहेत.
Published on: May 06, 2022 11:29 AM
Follow Us
Latest Videos
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा Video
