आज राजपथावरील परेडची होणाऱ्या वैशिष्ट्यं काय ? जाणून घ्या

आज भारत 26 जानेवारी म्हणजेच 73 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day ) साजरा करत आहे. 1950 मध्ये या दिवशी संविधान लागू करण्यात आलं होतं. आजच्या दिवसाची तयारी पूर्ण झाली आहे

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 26, 2022 | 10:45 AM

आज भारत 26 जानेवारी म्हणजेच 73 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day ) साजरा करत आहे. 1950 मध्ये या दिवशी संविधान लागू करण्यात आलं होतं. आजच्या दिवसाची तयारी पूर्ण झाली आहे. 25 चित्ररथ, सैन्यदलांचे 16 ताफे, 17 मिलटरी बँडचं प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलन (Republic Day of India) होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये (republic day parade) आज एक पीटी 76 टँक, एक सेंच्युरियन टँक, दोन एमबीटी अर्जुन एमके आय टँक, एक ओटी 62 टोपस कर्मी वाहक, बीएमपीचे दोन सैन्य लढाऊ वाहन असेल. पीटी 76, सेंच्युरियन टँख , ओटी 62 आणि 75/24 पॅक होवित्जर ने 1971 च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 75/24 पॅक होवित्जर आणि दोन धनुष होवित्जर, पीएमस प्रणाली, एचटी-16, दोन तरण इलेक्ट्रिकॉनिक युद्ध प्रणाली आणि एक टायगर कॅट मिसाईल प्रणाली आणि आकाश प्रणाली देखील यामध्ये समाविष्ट असेल.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें