AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking | बॉम्बे हाय परिसरात रेस्क्यू ऑपरेशन सुरु, कर्मचाऱ्यांना घेऊन हेलिकॉप्टर कुलाब्यात

| Updated on: May 18, 2021 | 5:44 PM
Share

चक्रीवादळामुळे भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता या युद्दनौका, तसंच ग्रेटशिप अहिल्या आणि ओशन एनर्जी या जहाजांच्या सहाय्यानं समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आलीय. (Rescue operation begins in Bombay High area, Helicopter crew with staff)

मुंबई : तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यात बाँम्बे हाय परिसरात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं रेस्क्यू करण्याचं काम सध्या सुरु आहे. हिरा ऑईल फिल्डमधील ‘बार्ज पी – 305’ वरच्या जवळपास दिडशे कर्मचाऱ्यांना वाचवण्यात तटरक्षक दल आणि शोध पथकांना यश आलंय.