Pankaja Munde | बीडमधील वाढती गुंडगिरी चिंताजनक, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर पलटवार
माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या काळातील कथित चिक्की घोटाळ्यावरुन धनंजय मुंडे यांनी पंकजा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. याबाबत विचारलं असता चिक्की घोटाळ्याचा आरोप म्हणजे माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे, असं प्रत्युत्तर पंकजा मुंडे यांनी दिलंय.
माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या काळातील कथित चिक्की घोटाळ्यावरुन धनंजय मुंडे यांनी पंकजा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. याबाबत विचारलं असता चिक्की घोटाळ्याचा आरोप म्हणजे माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे, असं प्रत्युत्तर पंकजा मुंडे यांनी दिलंय. लातूरमध्ये आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही पंकजा यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील वाढत्या गुंडगिरीवरुन धनंजय मुंडे यांच्यावर पलटवार केलाय.
Published on: Aug 14, 2021 11:59 PM
Latest Videos
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया

