
Amit Thackeray : अमित ठाकरेंचा दौरा बदलापूरकरांसाठी दिलासादायक; खड्ड्यांपासून मिळाली सुटका
राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा बदलापूर दौरा नागरिकांसाठी चांगलाच दिलासा देणारा ठरला आहे. अमित ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चिखोली परिसरातील खड्डे बुजवण्यात आले आहेत.
राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा बदलापूर दौरा नागरिकांसाठी चांगलाच दिलासा देणारा ठरला आहे. अमित ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चिखोली परिसरातील खड्डे बुजवण्यात आले आहेत. कल्याण कर्जत महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पहायला मिळत आहे. खड्ड्यांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक हैरान होते. मात्र खड्डे काही बुजवण्यात आले नव्हते. अखेर अमति ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील खड्डे बुजवण्यात आले आहेत.
Published on: Jul 24, 2022 9:32 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
चाळीशी नंतर वजय वाढतंय? घरच्या घरी करा हे सोपे व्यायाम
गोकुळ निवडणुकीत देवीच्या शपथेवरून वाद, मतदार संतापला, म्हणाला,
या अभिनेत्यांवर फिदा होती दिशा पटाणी, काही वर्षांपूर्वी टायगरसोबत...
टीम इंडिया पोहोचली न्यूझीलंडला, पण Airport वर फक्त वैभवने वेधलं लक्ष
अजय देवगणशी कनेक्शनमुळे सिनेमे मिळतात? इशिता दत्ताचं स्पष्ट उत्तर
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात, महायुतीची आघाडी
शिंदे टायगर श्रॉफला भेटले, मग पुर्णेकर कुटुंबाला का नाही भेटले?- राऊत
टायगर श्रॉफ प्रकरणी CM फडणवीसांचा आक्रमक पवित्रा! मुंबई पोलीस ॲक्शन...
मुंबई गोळीबाराच्या अगदी तासाभरापूर्वी टायगर श्रॉफ चाहत्यांना भेटला;
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीचा आज फैसला! सतेज पाटील की हसन मुश्रीफ...