आमचा बुलंद आवाज दाबण्याचा सत्ताधीशांनी कितीही प्रयत्न केला तरी…; रोहित पवार यांचं सूचक ट्विट
Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर होणारी कारवाई अन् सत्ताधारी पक्षाची भूमिका यावर आपलं मत व्यक्त केलंय. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी टीका केलीय. पाहा व्हीडिओ...
मुंबई : राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर होणारी कारवाई अन् सत्ताधारी पक्षाची भूमिका यावर आपलं मत व्यक्त केलंय. ट्विट करत त्यांनी सत्ताधाऱ्यावर टीकास्त्र डागलंय. “लोकशाहीसाठी, न्यायासाठी उठणारा सत्य व सर्वसामान्यांचे पाठबळ असलेला बुलंद आवाज दाबण्याचा सत्ताधीशांनी कितीही प्रयत्न केला तरी तो आवाज दाबला जात नाही,हा इतिहास आहे.आज देशात अशा आवाजांना दाबण्याच्या प्रयत्नांचा अत्यंत निडर वृत्तीने आणि धैर्याने केला जाणारा सामना अत्यंत आशादायक असून हेच आवाज उद्याच्या सक्षम आणि सुरक्षित लोकशाहीची पायाभरणी करतील यात कुठलीही शंका नाही”, असं रोहित पवार म्हणालेत.
लोकशाहीसाठी, न्यायासाठी उठणारा सत्य व सर्वसामान्यांचे पाठबळ असलेला बुलंद आवाज दाबण्याचा सत्ताधीशांनी कितीही प्रयत्न केला तरी तो आवाज दाबला जात नाही,हा इतिहास आहे.आज देशात अशा आवाजांना दाबण्याच्या प्रयत्नांचा अत्यंत निडर वृत्तीने आणि धैर्याने केला जाणारा सामना अत्यंत आशादायक असून… pic.twitter.com/fTEpLNjHpT
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 26, 2023
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

