
सांगलीच्या सुपुत्राला जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण
सांगलीतील वाळवा तालुक्यातील शिंगावचे सुपुत्र रोमित तानाजी चव्हाण यांना जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना वीरमरण आले. जम्मू-काश्मीर येथील शोपिया या भागामध्ये दहशतवाद्यांच्यावरील कारवाईच्या वेळेस गोळीबार झाला. त्यामध्ये रोमित हे शहिद झाले.
सांगली : सांगलीतील वाळवा तालुक्यातील शिंगावचे सुपुत्र रोमित तानाजी चव्हाण यांना जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना वीरमरण आले. जम्मू-काश्मीर येथील शोपिया या भागामध्ये दहशतवाद्यांच्यावरील कारवाईच्या वेळेस गोळीबार झाला. त्यामध्ये शिगाव गावचे सुपुत्र 1 राष्ट्रीय रायफलचे जवान रोमित तानाजी चव्हाण हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. पाच वर्षांपूर्वी रोमित हे मुंबई येथे सैन्यदलात भरती झाला होते.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
या उद्योगपतीच्या घराची किंमत अंबानींच्या अँटिलियापेक्षा जास्त...
तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील 4 हॉटेलांवर FDA ची मोठी कारवाई
पाकिस्तानातील 100 वर्षे जुनं हिंदू मंदिर पाडले, भारताचा आक्रमक पवित्रा
कुणाच्या भीतीने डोनाल्ड ट्रम्प ट्रकमध्ये लपून पळाले? खुलासा होणार...
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार