Russia Ukraine Crisis : रशियाचं फायटर जेट युक्रेननं पाडलं

Russia Ukraine Crisis : रशियाचं फायटर जेट युक्रेननं पाडलं

| Edited By: | Updated on: Feb 25, 2022 | 11:33 AM

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रशिया युक्रेनवर हल्ले करत आहे. दरम्यान युक्रेनकडून देखील रशियाच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर मिळत असून, युक्रेनने आज रशियाचे एक फायटर विमान पाडले आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रशिया युक्रेनवर हल्ले करत आहे. दरम्यान युक्रेनकडून देखील रशियाच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर मिळत असून, युक्रेनने आज रशियाचे एक फायटर विमान पाडले आहे. फायटर विमान पाडल्यानंतर पायलट पॅराशुटच्या मदतीने त्या विमानातू  सुरक्षीत उतरल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Published on: Feb 25, 2022 11:33 AM