VIDEO : युक्रेनमधील कीव शहरातल्या घरावर मिसाईल हल्ला Russia Ukraine War
रशिया-युक्रेन युद्ध आता एका निर्णायक वळणावर आले आहे. आता रशियन सैनिक राजधानी कीवमध्ये घुसले असल्याने युद्धाची दाहकता आता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे रशियन सैनिक कीवमध्ये घुसल्याने येथील नागरिकांना लपून राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. युक्रेनमधील परिस्थिती झपाट्याने बिघडत चालली आहे.
रशिया-युक्रेन युद्ध आता एका निर्णायक वळणावर आले आहे. आता रशियन सैनिक राजधानी कीवमध्ये घुसले असल्याने युद्धाची दाहकता आता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे रशियन सैनिक कीवमध्ये घुसल्याने येथील नागरिकांना लपून राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. युक्रेनमधील परिस्थिती झपाट्याने बिघडत चालली आहे. कीवमध्ये घुसलेल्या सैनिकानी आता कीवमधीलहवाई पट्ट्या काबीज करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे युक्रेननही आता तीव्र लढा युक्रेनच्या जहाजावर हल्ला करणारे ड्रोन पाडले असल्याचा दावा युक्रेनच्या सैन्य अधिकाऱ्यांनी केला आहे. रशियन सैनिक राजधानी कीवमध्ये घुसले असल्याने नागरिकांना सावधान आणि सतर्क राहण्याचा व बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?

