
Sachin wajhe : सचिन वाझेचा न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल
महाविकास आघाडीतील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसुली प्रकरणी तुरुंगात आहेत. वाझे या प्रकरणात माफीचा साक्षीदार झाला आहे.
मुंबई – 100 कोटी कथित वसुली प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझे(Sachin wajhe ) तुरुंगात आहे. सचिन वाझेने आता न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. सचिन वाझेने विशेष सीबीआय कोर्टामध्ये(CBI Court) जमीन अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावर येत्या 20 जूनला सुनावणी होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांच्या कथित 100 कोटी वसुली प्रकरणी तुरुंगात आहेत. वाझे या प्रकरणात माफीचा साक्षीदार झाला आहे. सचिन वाझे 1990 मध्ये मुंबई पोलिसात सब इन्स्पेक्टर अर्थात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. त्यांच्या कामाच्या आक्रमक पद्धतीमुळे ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून अल्पावधीत चर्चेत आले. मात्र वसुली प्रकरणी तुरुंगात आहेत.
Published on: Jun 07, 2022 4:03 PM
Related Video
नवी Maruti Brezza Facelift लवकरच येणार, ADAS फीचर्ससह होणार एन्ट्री
शमशानातून परत येताना मागे वळून का पाहू नये? जाणून घ्या धार्मिक कारण
GK : मुंबईतील हे स्थानक घोड्यांच्या वाहतूकीसाठी बांधले होते !
डॉक्टर बनून महिलांचं शरीर... सेजल जाधवनंतर आणखी एक वादग्रस्त व्हिडीओ
श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 15वा टी 20i कॅप्टन, सर्वात यशस्वी कोण?
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...