
साई रिसॉर्ट प्रकरण : ईडीची कारवाई आणखी एकाला अटक
सदानंद कदमांच्या चौकशीनंतर आता ईडीने पुढचे पाऊल टाकत आणखी एकला अटक केल्याचे समोर येत आहे
मुंबई : मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांचे ते व्यावसायिक भागीदार आणि रामदास कदम यांचे धाकटे बंधू उद्योजक सदानंद कदम यांच्यावर कारवाई केली. कदम यांना ईडीने ताब्यात घेत चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना यांना अटक करण्यात होती. कदमांच्या चौकशीनंतर आता ईडीने पुढचे पाऊल टाकत आणखी एकला अटक केल्याचे समोर येत आहे. मात्र अटक केलेली व्यक्ती कोण हे काही समजलेलं नाही. याप्रकरणामध्ये किरीट सोमय्या यांनी वारंवार अनिल परब यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले. सदानंद कदम यांच्या चौकशीनंतर ईडी कडून आणखी एकाला ताब्यात घेण्यात आल्याने सध्या चर्चांना उत आला आहे.
Published on: Mar 14, 2023 10:57 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
समयच्या शोमध्ये पाकिस्तानी हेरावरून जोक, अदनान सामीचा भन्नाट रिप्लाय
63 वर्ष जुन्या गाण्यातील 8 ओळी तुफान चर्चेत; Gen-Z चंही प्रचंड आवडतं,
150 रुपयांमध्ये मिळणारी वस्तू डिमार्टमध्ये मिळतंय 59 रुपयांत..
मोठी घोषणा! 2027साठी संघांची रिटेन-रिलीज लिस्ट जाहीर,पाहा संपूर्ण यादी
अनुसूचित जाती समुदायात नवा पेच! या समाजाला नकोय SC आरक्षण
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ