Pune | Amol Kolhe यांनी त्यांच्या विचारांशी गद्दारी केली- संभाजी ब्रिगेड
संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांची भूमिका केली म्हणून लोकांनी त्यांना मोठं केलं. मात्र आता अमोल कोल्हे वैचारिकदृष्ट्या गद्दार निघाले. आम्ही कोल्हे यांना माफ करणार नाही, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली.
मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका केल्यामुळे संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र आणि देशाची अस्मिता लक्षात घेऊन सरकारने हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये. लोकांनी यांना डोक्यावर घेतलं. संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांची भूमिका केली म्हणून लोकांनी त्यांना मोठं केलं. मात्र आता अमोल कोल्हे वैचारिकदृष्ट्या गद्दार निघाले. आम्ही कोल्हे यांना माफ करणार नाही, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली.
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

