समीर वानखेडे रामदास आठवले यांच्या भेटीला

आयेशा सय्यद, Tv9 मराठी

Updated on: Oct 24, 2022 | 3:48 PM

समीर वानखेडे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली...

मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी रिपाइं नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. समीर वानखेडे हे आठवलेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. आठवलेंच्या घरी जात समीर वानखेडे यांनी भेट (Sameer Wankhede Meets Ramdas Athawale) घेतली. आठवलेंच्या (Ramdas Athawale) शासकीय निवासस्थानी त्यांनी ही भेट घेतली.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI