
पुणे भाजपतील नेत्यांमध्ये नाराजी? बड्या नेत्याने खरी परिस्थिती सांगितली…
पुण्यात कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. पण पुण्यातील भाजप नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जातंय. त्यावर माजी खासदार, भाजपचे नेते संजय काकडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे
पुणे : पुण्यात कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. पण पुण्यातील भाजप नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जातंय. त्यावर माजी खासदार, भाजपचे नेते संजय काकडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी नाराज नव्हतो. माझ्या वैयक्तिक कामामुळे मी बाहेर होतो. मी आजपासून प्रचारात सक्रिय होणार आहे. आमच्या पक्षात कुठलेही नाराजी नाट्य नाही. आम्ही आमचा उमेदवार शंभर टक्के निवडून आणू. कालच्या बैठकीत प्रचाराची रणनीती ठरवण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवाराला जिंकवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं काकडे म्हणालेत. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत 40 ते 45 टक्केच मतदान होईल. आम्ही 25 ते 28 हजार मतांनी निवडून येऊ, असा विश्वास संजय काकडे यांनी व्यक्त केलाय.
Related Video
मोठी बातमी! रेश्मा काळे थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला, जळगावमधील बंडखोरीबाबत सर्वात मोठी अपडेट
या दिवसापासून महाराष्ट्रात धो-धो पाऊस, पंजाबराव डख यांचा अंदाज
कमी खर्चात दमदार प्रवास! ऑफिसमध्ये जाण्यासाठी एकदम बेस्ट बाईक
15 जून रोजी अधिकमास संपणार, 25 जुलैच्या आता आटपून घ्या शुभ कार्य; कारण
पहिला सामना पावसाचा? धर्मशालेत 13 जूनला पावसाची बॅटिंग! जाणून घ्या
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर