Sanjay Raut LIVE | कावळ्यांची पिसं झडतील, टोचा मारून चोची तुटतील; संजय राऊत यांचा विरोधकांवर घणाघात

| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 3:24 PM

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या धाडीवरुन किरीट सोमय्या हे तपास यंत्रणेचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल महाविकास आघाडीचे नेते विचारत आहेत. कावळ्यांची पिसं झडतील, टोचा मारून चोची तुटतील असं म्हणत संजय राऊत यांचा विरोधकांवर घणाघात. 

Published on: Oct 23, 2021 03:24 PM