VIDEO : Brij Bhushan Singh यांची राज ठाकरेंच्या विरोधा मागे काही कारण असू शकतात : संजय राऊत
आदित्य ठाकरे यांचा आज अयोध्या दौरा आहे. उत्तर प्रदेशात आदित्य ठाकरे यांचा दाैऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची लखनौपासून ते अयोध्येपर्यंत तयारी झाली आहे. कोणत्याही राजकीय वादांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा नसून अयोध्येतील रामलल्लांच्या दर्शनासाठी हा दाैऱ्या असल्याचे संजय राऊत यांनी म्हटंले आहे. तसेच बोलताना राऊत म्हणाले की, ब्रिजभूषण सिंह यांची राज ठाकरेंच्या विरोधा मागे काही कारण असू शकतात.
आदित्य ठाकरे यांचा आज अयोध्या दौरा आहे. उत्तर प्रदेशात आदित्य ठाकरे यांचा दाैऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची लखनौपासून ते अयोध्येपर्यंत तयारी झाली आहे. कोणत्याही राजकीय वादांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा नसून अयोध्येतील रामलल्लांच्या दर्शनासाठी हा दाैऱ्या असल्याचे संजय राऊत यांनी म्हटंले आहे. तसेच बोलताना राऊत म्हणाले की, ब्रिजभूषण सिंह यांची राज ठाकरेंच्या विरोधा मागे काही कारण असू शकतात. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हनुमान चालिसा पठणासाठी केलेल्या आंदोलानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने अयोध्या दौरा आयोजित केल्याची टीका केली केली जात आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उभे केलेय जातेय, याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले आहेत.
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?

