VIDEO : Sanjay Raut | आर्यन प्रकरणी साक्षादाराला NCBनं कोऱ्या कागदावर सही करायला लावली हे धक्कादायक – राऊत
संजय राऊत यांनी ट्विटरवर एक धक्कादायक खुलासा केला आहे. संजय राऊत यांनी एक ट्विटर करत म्हटंले आहे की, आर्यन खान प्रकरणी साक्षादाराला NCBनं कोऱ्या कागदावर सही करायला लावली आहे. देशात केवळ 23 कोटी लसी दिल्या गेल्याचा दावाही त्यांनी केलाय. इतकंच नाही ते पुराव्यासह सिद्ध करु, असंही राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी ट्विटरवर एक धक्कादायक खुलासा केला आहे. संजय राऊत यांनी एक ट्विटर करत म्हटंले आहे की, आर्यन खान प्रकरणी साक्षादाराला NCBनं कोऱ्या कागदावर सही करायला लावली आहे. देशात कोरोना लसीकरणाचा 100 कोटीचा टप्पा पार करण्यात आलाय. तशी घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. कोरोना विरोधातील लढाईत भारताचं हे मोठं यश असल्याचा करण्यात येत आहे. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप केलाय. देशात 100 कोटी लसीकरण झाल्याचा दावा खोटा असल्याचं राऊतांनी म्हटलंय. देशात केवळ 23 कोटी लसी दिल्या गेल्याचा दावाही त्यांनी केलाय. इतकंच नाही ते पुराव्यासह सिद्ध करु, असंही राऊत म्हणाले.
Latest Videos
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

