
2024 पर्यंत देशात दंगली घडवण्याचा प्रयत्न, बंगालमध्येही भाजपपुरस्कृत हिंसाचार-संजय राऊत
Sanjay Raut on BJP : खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते नेमकं काय म्हणाले? पाहा...
नवी दिल्ली : खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 2024 च्या निवडणुकांआधी या देशात दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. बंगालमध्ये भाजपपुरस्कृत हिंसाचार होत आहे. भाजप ज्या राज्यात कमजोर आहे किंवा त्यांची ज्या ठिकाणी सरकार नाही त्या ठिकाणी हिंसाचार होत आहे. ज्या ठिकाणी हिंसाचार होत आहे. त्या लोकांना गृहमंत्री अमित शाह यांनी उलटं लटकायला हवं, असं संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
Published on: Apr 03, 2023 10:29 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राणे, तटकरे आणि सामंत... एकाच गाडीतून प्रवास; कोकणात चर्चांना उधाण
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
रमेश म्हात्रेंना SCचा दणका; जामीन रद्द, 3 दिवसांत आत्मसमर्पणाचे आदेश
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
पितृपक्षात चुकूनही या गोष्टींचे दान करु नका, जीवनावर होईल वाईट परिणाम
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?