Sanjay Raut | गुजरातमध्ये 21 कोटींचं ड्रग्ज सापडलं त्याचं काय ?: संजय राऊत
उत्तर प्रदेशात जिवंत शेतकरी चिरडले गेले. पण त्याच वेळी देशातील मीडिया शेतकऱ्यांच्या मागे उभा न राहता ड्रग्ज प्रकरणाशी खेळत राहिला. मुंबईत जे कुणी सापडले त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. गुजरातमध्ये 21 कोटींचं ड्रग्स सापडलं त्याचं काय?, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला.
उत्तर प्रदेशात जिवंत शेतकरी चिरडले गेले. पण त्याच वेळी देशातील मीडिया शेतकऱ्यांच्या मागे उभा न राहता ड्रग्ज प्रकरणाशी खेळत राहिला. मुंबईत जे कुणी सापडले त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. गुजरातमध्ये 21 कोटींचं ड्रग्स सापडलं त्याचं काय?, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला. देशात ड्रग्स पुरवठा कुठून होतो? तर गुजरात, जम्मू मध्ये ड्रग्ज मिळतात, असा गौप्यस्फोट राऊतांनी केला.
देशात अमली पदार्थ व्यापार वाढलाय. जगातील सर्वात मोठा ड्रग्ज साठा सापडला त्यावर केंद्र काहीच बोलत नाही. त्यावरही केंद्राने बोलायला पाहिजे, असं राऊत म्हणाले.
Published on: Oct 05, 2021 11:26 AM
Latest Videos
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा

