छत्रपती संभाजीनगरमध्ये शिरसाट कुटुंबाची आघाडी; बहीण-भावाची पहिल्या फेरीत सरशी
छत्रपती संभाजीनगर मधून मोठी बातमी येत आहे, मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सध्या आघाडीवर आहे. त्याचबरोबर शिरसाट यांची लेकसुद्धा आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत दोन्ही उमेदवारांनी मजबूत पकड दाखवली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
छत्रपती संभाजीनगर मधून मोठी बातमी येत आहे, मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सध्या आघाडीवर आहे. त्याचबरोबर शिरसाट यांची लेकसुद्धा आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत दोन्ही उमेदवारांनी मजबूत पकड दाखवली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ताज्या अपडेटनुसार काही प्रभागांमध्ये मतांचा फरक वाढत असल्याने शिरसाट कुटुंबाची पकड अधिक मजबूत होत असल्याचे दिसत आहे. मात्र, मतमोजणीच्या पुढील फेऱ्यांमध्ये चित्र बदलण्याची शक्यता लक्षात घेता सर्व पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते प्रत्येक फेरीकडे लक्ष ठेवून आहेत. अंतिम निकाल येईपर्यंत छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय सस्पेन्स कायम राहणार आहे.
Published on: Jan 16, 2026 11:41 AM
Latest Videos
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिरसाट कुटुंबाची आघाडी
भाजपची मुसंडी; अजितदादांची राष्ट्रवादी मात्र अद्याप 13 जागांवर अडकली!
महापालिकेचा रणसंग्राम! मुंबईत एकट्या भाजपची 50 जागांवर आघाडी
जेलमधून निवडणूक लढवणारे शिंदेंचे उमेदवार आघाडीवर, अटीतटीच्या लढतीत...

