AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यांचे हात किती बरबटलेत यावरुन दिसून येते…काय म्हणाल्या सारंगी महाजन

आज मी परळी पोलीस स्टेशनला जाणार आहे. धनंजय मुंडे यांनी नैतिकच्या मुद्द्यावर पहिल्याच दिवशी राजीनामा द्यायला हवा होता. बीडची सामान्य जनता त्यांचे विमान खाली आणेल असे त्यांच्या मामी सारंगी महाजन यांनी म्हटले होते. हे टोळ भैरव बीडला बिहार करुन टाकणार आहेत अशीही टीका त्यांनी केली आहे.

यांचे हात किती बरबटलेत यावरुन दिसून येते...काय म्हणाल्या सारंगी महाजन
| Updated on: Jan 18, 2025 | 5:44 PM
Share

मंत्री धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन यांनी मस्साजोगमधील सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्या भावूक झाल्या. माझी आंबेजोगईच्या जमीनीचा कोर्टातून निकाल लागल्यानंतर त्या जमिनीचे पैसे आल्यास संतोष देशमुख यांच्या मुलांच्या कुटुंबियांच्या शिक्षणासाठी आपण मदत करु असेही सारंगी महाजन म्हणाल्या आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचे दु:ख आणि माझे दु:ख एकसारखेच आहे. मी सोळा वर्षे एकटी लढत आहे. तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या पाठीशी अख्खे गाव उभे आहे. हाच काय तो फरक आहे. मी ११ वर्षे सामाजिक कार्य करीत आहे. सोळा वर्षांपूर्वीचे माझे दिवस मला आठवले. धनंजय मुंडे आणि पकंजा मुंडे यांनी कुटुंबाला भेट दिलेली नाही यावरुन त्यांचे या प्रकरणात हात किती बरबटले आहेत हे कळतंय. माझ्या जमीनीच्या व्यवहारात मला फसवले. रजिस्ट्रेशन रद्द करुन तुझे पैसे घेऊन जा, मी ते पैस तसेच कपाटात ठेवले आहेत. खर्च देखील केले नाहीतअसे मी त्याला सांगितले. मी त्याला फोन केला तर तो थेट म्हणाला की मामी तुम्ही फॉलोअप ठेवला नाही. इतकी दिवस आम्ही जमीन सांभाळत आहोत असा तो बोलत होता. मी त्याच्यापेक्षा वयाने आणि मानाने मोठी असताना त्याला असे बोलायला लाज नाही वाटत का? तू जमीन सांभाळत होतास तर स्वत:हून पुढे का नाही आलास. सहा फुटाचा कपडा लागतो जाताना इतकी जमीन घेऊन कुठे जाणार आहेस असा जळजळीत सवाल त्यांनी यावेळी केला. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी मुंडे साहेबांची कमवलेली इतक्या वर्षांची इज्जत घालविली आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..