Satara | देवरुखवाडीवर दरड कोसळून 5 घर मातीच्या ढिगाऱ्यात, 27 नागरिक सुखरुप बाहेर
साताऱ्यात देवरुखवाडीवर दरड कोसळून पाच घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली होती. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन करुन 27 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय तर अजूनही 2 महिला बेपत्ताच आहेत.
साताऱ्यात देवरुखवाडीवर दरड कोसळून पाच घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली होती. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन करुन 27 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय तर अजूनही 2 महिला बेपत्ताच आहेत.
मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 27 नागरिकांची सुटका
काल संध्याकाळी 6.30 वाजणेच्या सुमारास मौजे कोंढावळे, ता. वाई जि. सातारा येथील देवरुखवाडी मध्ये अतिवृष्टीने भूस्खलन झालं. यामध्ये 5 घरं पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्या खाली दबली गेली. तसेच मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 27 नागरिकांची सुटका करण्यात आलेली असून, अजून 2 महिला मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आहेत.
Published on: Jul 23, 2021 11:57 AM
Latest Videos
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..