
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक; कराड सोसायटी गटातून बाळासाहेब पाटलांची बाजी
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. कराड सोसायटी गटातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विलासकाका उंडाळकर यांचे काँग्रेसवासी पुत्र उदयसिंह उंडाळकर यांचा पराभव केला.
सातारा: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Satara District Bank Election) पंचवार्षिक निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. 21 पैकी 11 उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे 10 जागांच्या निकालांची उत्सुकता आहे. दरम्यान कराड सोसायटी गटातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विलासकाका उंडाळकर यांचे काँग्रेसवासी पुत्र उदयसिंह उंडाळकर यांचा पराभव केला. मात्र दुसरीकडे या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई या दोघांना मात्र धक्कादायक पराभवाला समोर जावे लागले आहे.
Published on: Nov 23, 2021 12:39 PM
Related Video
15 वर्षे त्रासदायक लग्नापेक्षा 5 वर्षे लिव्ह-इन..; झीनत स्पष्ट बोलल्या
शेळी दूर करेल गरिबी! सर्वाधिक दूध देणारी ही बकरी ठरेल फायदेशीर
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
जुलैमध्ये त्रिग्रह योग, 'या' 5 राशींचं फळफळणार नशीब
टीव्ही अभिनेत्याच्या विधानाची चर्चा, म्हणाला की, लग्नानंतर पण...
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
यात काही धक्का बसला असं नाही कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट...