VIDEO : Nawab Malik | सत्य ही जीतेगा सत्यमेव जयते, नवाब मलिक यांचं ट्विट
नवाब मलिक यांनी थोड्या वेळापूर्वीच सत्य ही जीतेगा सत्यमेव जयते अशाप्रकारचे ट्विट केले आहे. केपी गोसावी यांचा बॉडीगार्ड प्रभाकर साळी यांनी ड्रग्ज संदर्भात एनसीबीविरोधात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नवाब मलिक यांनी थोड्या वेळापूर्वीच सत्य ही जीतेगा सत्यमेव जयते अशाप्रकारचे ट्विट केले आहे. केपी गोसावी यांचा बॉडीगार्ड प्रभाकर साळी यांनी ड्रग्ज संदर्भात एनसीबीविरोधात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी दखल घ्यावी. तसेच या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना भेटून ही मागणी करणार असल्याचंही मलिक यांनी सांगितलं.
Latest Videos
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

