धारावीत गेल्या 20 दिवसांपासून बंद असलेली शाळा- महाविद्यालये सुरू
धारावीत गेल्या २० दिवसांपासून बंद असलेली शाळा- महाविद्यालये आजपासून सुरु झाली आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू झालंय.
धारावीत गेल्या २० दिवसांपासून बंद असलेली शाळा- महाविद्यालये आजपासून सुरु झाली आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू झालंय. मुंबईच्या धारावी परिसरातील ककय्या मनपा माध्यमिक हिंदी शाळेत मुलांची शाळा भरली आहे. शाळा सुरू होत असल्यानं विद्यार्थ्यांची काळजी घेत वर्गातच त्यांच्या शरिराचं तापमान नोंद केलं जातंय.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

