रायगड, ठाणे, पालघरमध्ये वर्षा सहलींवर बंदी? पोलिसांनी लावलं थेट ‘हे’ कलमं
पावसाची सुरू असणाऱ्या संततधारामुळे अनेक जिल्ह्यातील धबधबे आता प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे अनेक धबधब्यांवर पर्यटांकाची गर्दी पहायाल मिळत आहे.
मुंबई : गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने आता कुठं चांगली हजेरी लावायला सुरूवात केली आहे. पावसाची सुरू असणाऱ्या संततधारामुळे अनेक जिल्ह्यातील धबधबे आता प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे अनेक धबधब्यांवर पर्यटांकाची गर्दी पहायाल मिळत आहे. याचदरम्यान रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसामुळे पर्यटकांची रिघ लागताना दिसत आहे. तर पर्यटक येथील धबधब्यांवर गर्दी करताना दिसत आहेत. त्यातच काही हुल्लडबाजांकडून पर्यटकांना त्रास देण्याच्या घटनांसह पवसाळ्यात वर्षा सहलींदरम्यान अपघाताच्याघटना घडतात. हुल्लडबाजांना चाप लावण्यासह पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून कडक पावले उचलली जात आहेत. यापार्श्वभूमिवर रायगड, ठाणे, पालघरमधील धबधब्यांवर कलम 144 लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे येथे आता संचारबंदी असेल.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

