राज ठाकरेंना आलेल्या धमक्यांमुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची शक्यता
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांना केंद्राकडूनही सुरक्षा पुरवली जाण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्यानंतर झालेल्या दोन भाषणांमध्ये राज ठाकरेंनी अल्टिमेटम दिला. मशिदीच्या भोंग्यावरून त्यांनी वादग्रस्त विधानं केली होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांना केंद्राकडूनही सुरक्षा पुरवली जाण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्यानंतर झालेल्या दोन भाषणांमध्ये राज ठाकरेंनी अल्टिमेटम दिला. मशिदीच्या भोंग्यावरून त्यांनी वादग्रस्त विधानं केली होती. येत्या 1 मे रोजी पुन्हा ते औरंगाबादमध्ये भाषण करणार आहेत. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Follow Us
Latest Videos
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...

