Shambhuraj Desai | शंभूराज देसाई यांचा माध्यमांशी बोलण्यास नकार
मंत्री शंभूराज देसाई हे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. याबाबत शंभूराज देसाई यांच्यासोबत माध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी केवळ एकट्यानेच बंडखोरी केली नाही. तर शिवसेनेचे अनेक आमदार आणि काही मंत्री देखील फोडले आहेत. मंत्री शंभूराज देसाई हे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. दरम्यान याबाबत शंभूराज देसाई यांच्यासोबत माध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला.
Published on: Jun 22, 2022 09:42 AM
Follow Us
Latest Videos
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...

