शरद पवारांनी दिले मध्यावधी निवडणुकीचे संकेत

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Shrad Pawar) यांनी मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादीची  महत्वपूर्ण बैठका मुंबईत पार पडली. या बैठकीत  शरद पवारांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत (Mid Term Elections) दिले आहेत. 

वनिता कांबळे

|

Jul 03, 2022 | 9:47 PM

मुंबई : महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे स्थिर सरकार स्थापन झाल्याची घोषणा उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र,  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Shrad Pawar) यांनी मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादीची  महत्वपूर्ण बैठका मुंबईत पार पडली. या बैठकीत  शरद पवारांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत (Mid Term Elections) दिले आहेत.  या  निवडणुकांसाठी तयार राहवं अस आहवाहनही शरद पवारांनी या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांना केले आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें