
सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारा नेता गमावला; शरद पवार यांच्याकडून गिरीश बापट यांना श्रद्धांजली
Girish Bapat Passed Away : चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दी, सर्वसमावेशक भूमिका घेणारा नेता काळाच्या पडद्याआड; शरद पवार यांच्याकडून गिरीश बापट यांना श्रद्धांजली अर्पण. पाहा व्हीडिओ...
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गिरीश बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले आहेत. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली”, असं शरद पवार म्हणालेत.
Published on: Mar 29, 2023 2:04 PM
Related Video
मोठी बातमी! अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली
नेपाळचं व्हायरल घर, महाप्रलयात शाबूत कसे? वाचा A टू Z
'दायरा' ट्रेलर लाँचवेळी करीना कपूर भडकली, सँडल दाखवत म्हणाली की...
अर्चना पूरन सिंह यांना ‘लेटेंट’मध्ये पाहून भडकला प्रसिद्ध कॉमेडिअन
या वनस्पतीची पानं म्हणजे सापांवर जालीम उपाय; पुडी बांधून फक्त घरा ठेवा
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार
25 दिवसांपासून परभणी जिल्ह्यात पावसाची दडी, पिकं सुकली
पुणे जिल्हा परिषदेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांचे प्रशासनाच्या विरोधात आंदोलन