नागपुरात जमावबंदी असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी?; रविकांत तुपकर यांचा सवाल

शहरात जमावबंदी लागू असल्याने आमच्या आंदोलनाला परवानगी नाकारली जाते. मग जमावबंदी आदेश लागू असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी दिली? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे.

नागपूर: शहरात जमावबंदी लागू असल्याने आमच्या आंदोलनाला परवानगी नाकारली जाते. मग जमावबंदी आदेश लागू असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी दिली? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे.रविकांत तुपकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. नागपूर शहरात कलम 144 लागू असतानाही शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी? असा सवाल करत रविकांत तुपकर यांनी थेट पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित केला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI