सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार यांच्यात कोण विजयी होणार? शरद पवारांच्या बहिणीनं थेट सांगितलं…

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार कोण विजयी होणार? यासह शरद पवार, अजित पवार वादावर शरद पवार यांच्या बहिणी सरोज पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या...माझं दोघींवर प्रचंड प्रेम आहे. सुनेत्रा गोड आणि गुणी पण...

सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार यांच्यात कोण विजयी होणार? शरद पवारांच्या बहिणीनं थेट सांगितलं...
| Updated on: Mar 21, 2024 | 6:38 PM

पुणे, २१ मार्च २०२४ : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार कोण विजयी होणार? यासह शरद पवार, अजित पवार वादावर शरद पवार यांच्या बहिणी सरोज पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, माझं दोघींवर प्रचंड प्रेम आहे. सुनेत्रा गोड आहे. ती गुणी, सुस्वभावी आहे. पण तिचा अभ्यास कमी पडणार आहे. ते लोकांनी जाणलं…लोकांना अभ्यासू नेता लोकसभेत पाठवायचं असेल तर सुप्रियाला लोकं मतं देणार, असं वक्तव्य करत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात कोण विजयी होणार? यावर शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. पुढे त्या असेही म्हणाल्या की, सुप्रियाचे मला आश्चर्य वाटते. ती सोन्याचा चमचा घेऊन जन्मला आली. तिला आम्ही फुलासारखे वागवले. ती इंग्रजी माध्यमात शिकली. त्यानंतर तिने स्वत:मध्ये प्रचंड बदल केला. तिच्या लोकसभेतील भाषणाला विरोधकही दाद देतात. आता ती मराठी उत्तम बोलते, हिंदी चांगली बोलते. परंतु या सर्व प्रकारामुळे आमच्या कुटुंबाला तडा जाणार नाही, हे निश्चित आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Follow us
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.