
VIDEO : Sharad Pawar | सरकारला झुकवणाऱ्या शेतकऱ्यांना सलाम करतो – शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतले आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारला चिमटे काढले आहेत. सरकारला झुकवणाऱ्या शेतकऱ्यांना सलाम करतो असे म्हणत शरद पवार म्हणाले की, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतले आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारला चिमटे काढले आहेत. सरकारला झुकवणाऱ्या शेतकऱ्यांना सलाम करतो असे म्हणत शरद पवार म्हणाले की, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत किमत चुकवावी लागणार असल्याचं लक्षात आल्यानंतर हे कायदे मागे घेण्यात आले, असं सांगतानाच उशिरा का होईना मोदी सरकारला शहाणपण आलं आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला. शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. मोदी सरकारने कायदे मागे घेतले हे योग्यच झालं असंही त्यांनी सांगितलं.
Published on: Nov 19, 2021 3:44 PM
Related Video
बिग बींची हिरोईन, 7 महिन्यांची प्रेंग्नेंट असताना हृदयद्रावक निधन
मंत्रिमंडळ विस्ताराआधीच शिवसेनेत खळबळ, बड्या मंत्र्यांना मिळणार डच्चू?
ज्यांनी नटसम्राट केलं, ते हार्टअटॅकनं गेले..; नाना पाटेकर काय म्हणाले?
tv9 मराठीच्या बातमीचा इम्पँक्ट, अन्न व औषध प्रशासनाचं कार्यालय उघडलं
जग बघतच राहिले, भारताने करून दाखवले, होर्मुज खाडीत भारताचा मोठा दणका..
tv9 मराठीच्या बातमीचा इम्पँक्ट, अन्न व औषध प्रशासनाचं कार्यालय उघडलं
तटकरेंवर खरातचा दाबाव होता की... राष्ट्रवादीतील नेत्याचा मोठा दावा...
तटकरे-शरद पवार भेटीवरून बिनसलं, रोहित पवार आजोबांवर नाराज? बैठकीतच...
वांद्रे पूर्वेत रेल्वेची धडक कारवाई सुरूच; दुसऱ्या दिवशीही झोपड्यांवर
मोठी बातमी! पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकले; वनराज आंदेकर हत्या....
डिझेल मिळत नसल्याने जळगावच्या पारोळ्यात नागरिकांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
जळगाव ते पाचोरा तालुक्या दरम्यान पेट्रोल पंपावरील इंधनसाठा संपला
समुद्रात बुडणाऱ्या महिलेला करण महेश मिलके या तरुणानं Ratnagiri : कडक सॅल्युट, समुद्रात बुडणाऱ्या महिलेला तरुणानं वाचवलं, करण मिलकेकडून जीवनदानवाचवलं
Solapur : सीएनजीसाठी वाहन चालकांचे हाल, तब्बल 2 किलोमीटरपर्यंत रांगा
धाराशिवच्या कसबे तडवळेत संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी