तुरुंगात जावे लागू नये म्हणून अनेकांची तब्येत बिघडते, केसरकरांचा नितेश राणेंना टोला
भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना आज कोर्टाकडून काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण आज नितेश राणे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याचदरम्यान नितेश राणे यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर येत आहे. यावरून शिवसेना नेते दिपक केसरकर यांनी नितेश राणे यांना टोला लगावला आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना आज कोर्टाकडून काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण आज नितेश राणे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याचदरम्यान नितेश राणे यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर येत आहे. यावरून शिवसेना नेते दिपक केसरकर यांनी नितेश राणे यांना टोला लगावला आहे. तुरुंगात जावे लागू नये म्हणून अनेकांची तब्येत बिघडते, मी या खात्याचा मंत्री होतो, तेव्हा स्व:ता युनिट पाठवून चेकअप करायला लावायचो, कारण अनेकवेळेला अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांवर दबाव येण्याची शक्यता असते असे केसरकर यांनी म्हटले आहे.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

