Thane | कळव्यातल्या खारेगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पणावरून शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने
ठाण्यातल्या खारेगाव उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरून शिवसेना-राष्ट्रवादी (Shiv Sena-NCP) आमनेसामने आले आहेत. पुलाच्या उद्घाटनावरून शिवसेना-राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांच्यात आता जुंपलीय.
ठाण्यातल्या खारेगाव उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरून शिवसेना-राष्ट्रवादी (Shiv Sena-NCP) आमनेसामने आले आहेत. पुलाच्या उद्घाटनावरून शिवसेना-राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांच्यात आता जुंपलीय. दोन्ही पक्षांनी बॅनरबाजी केल्याचं ठाण्यात पाहायला मिळालं. पुलाचा पाठपुरावा कसा केला, हे सांगण्याचा प्रयत्नही दोन्ही नगरसेवकांकडून केला जातोय. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये यावेळी बाचाबाची झाली. याठिकाणी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
