Ambadas Danve | अंबादास दानवे यांचा 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप; सत्ताधारी पक्षाच्या बड्या खासदाराच्या ड्रायव्हरचा हात?

Ambadas Danve | अंबादास दानवे यांचा 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप; सत्ताधारी पक्षाच्या बड्या खासदाराच्या ड्रायव्हरचा हात?

| Updated on: Feb 24, 2026 | 4:12 PM

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. दानवे यांच्या माहितीनुसार, सत्ताधारी पक्षाच्या एका मोठ्या खासदाराच्या चालकाचा या प्रकरणात हात असल्याचे समोर आले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. दानवे यांच्या माहितीनुसार, सत्ताधारी पक्षाच्या एका मोठ्या खासदाराच्या चालकाचा या प्रकरणात हात असल्याचे समोर आले आहे. “हा भ्रष्टाचार नाही, जादूचा प्रयोग वाटतोय,” असा संतप्त टोला दानवे यांनी लगावला. याप्रकरणी त्यांनी तात्काळ CID चौकशी होण्याची मागणी केली आहे, जेणेकरून घोटाळ्याच्या बाबतीत सत्य उघड होईल. राजकीय वर्तुळात या आरोपामुळे चर्चेला उधान आले आहे.

Published on: Feb 24, 2026 4:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us