‘मला वाटलं तुम्ही भगवी शाल द्याल, पण…’ – उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
राज ठाकरे जिथे जातात तिथे मनसे (mns) कार्यकर्त्यांकडून त्यांचा भगवी शाल देऊन सत्कार केला जात आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि त्यांची भगवी शाल सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
मुंबई: राज ठाकरे जिथे जातात तिथे मनसे (mns) कार्यकर्त्यांकडून त्यांचा भगवी शाल देऊन सत्कार केला जात आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि त्यांची भगवी शाल सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या शालीवरूनच राज यांच्यावर टीका केली आहे. “आज या कार्यक्रमाला आलो. मला वाटलं तुम्ही भगवी शाल द्याल. पण तशी काही आवश्यकता नाहीये” असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.
Latest Videos
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन

